Dictionaries | References

महा पुरें झाडें जाती। तेथें लव्हाळे राहती॥ येती सिंधुच्या लहरी। नम्र होतां जाती वरि

Script: Devanagari

महा पुरें झाडें जाती। तेथें लव्हाळे राहती॥ येती सिंधुच्या लहरी। नम्र होतां जाती वरि

   तुगा ( जोग ) ७४५. महापुरांत झाडें वाहून जातात पण लव्हाळे राहातात. नम्र झालें असतां मोठमोठया संकटांतूनहि मनुष्य पार पडतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP