Dictionaries | References द देतां घेतां परमेश्वर Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 देतां घेतां परमेश्वर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मनुष्य हा निमित्त मात्र असतो. दान करणारा व घेणारा दोघांसहि प्रवृत्ति परमेश्वराकडून होते. व त्यांत त्यांच्याकडे कांही श्रेय किंवा कमीपणा नसतो. सर्व गोष्टी परमेश्वरी नेमानुसार होतात. तु०-(कन्यादान मंत्र) क इदं कस्मा अदात् कामः कामाय अदात्। कामो दाता कामो गृहीता कामः समुद्रमाविशेत्। इत्यादि. Related Words देतां घेतां परमेश्वर घेतां दिपाळी, देतां शिमगा देतां घेतां शिमगा देतां चोख, घेतां रोख पांचामुखीं परमेश्वर प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्नीं परमेश्वर पांच जण मेळेलेकडे परमेश्वर पांच तेथें परमेश्वर देतां घेताअं रोख ठोक, त्याला घेरती सर्व लोक परमेश्वर परमेश्वर उपाशी उठवील पण उपाशी ठेवणार नाही पादाचा नाद आणि नादाचा परमेश्वर करणें अंधा देतां आमंत्रण सवेंचि येती दोघे जण सुलतानीला तोंड देतां येतें पण अस्मानीला काय करणार पादाचा परमेश्वर सगळें घेतां अर्धे जाई देताम दिवाळी, घेतां शिमगा पादाक नांव परमेश्वर उपदेश देतां येतो, पण बुद्धि देतां येत नाहीं हातांनी देतां आणि चोरांनी नेतां अर्थाचा अनर्थ व पापाचा परमेश्वर पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर परमेश्वर तारी त्यास कोण मारी प्रपंचांत पैसा आणि परमार्थांत परमेश्वर कर्ज घेतां वाटे हौस, देतांना फल्गुन मास उपदेश येतो देतां, आचरण दुजे हातां कोणी देतां मोठी आशा, त्याची धरावी निराशा कुपणाचा पैका गांठीं, देतां प्राण येतो कंठीं केळीं खातां हरखलें, हिशेब देतां टरकलें गोळे मारतां सुख, पण हिशेब देतां दुःख शेत करतां हारकली अन् सारा देतां टराकली अपकारीं देतां उत्तेजन तेणें होय दुजें नुकसान दुष्टाचे तोंडीं कुटका, देतां होय सुटका दर्पण अंधळयाकरीं, देतां न होय उपकारी देतां नये ठाव, धरतां नये वाव नाम असे उदारकर्ण, कवडी देतां जाई प्राण उगळला तर परमेश्वर खटला तर शनेश्वर अर्थाचा अनर्थ व पादाचा परमार्थ (परमेश्वर) थोर ते गळाली पाहिजे अहंता। उपदेश घेतां सुख वाटे।। बायको करतां सुख वाटे, पण धबला घेतां गांड फाटे पाटा चूर्ण करी तें काम। नोहे घेतां शाळीग्राम॥ सुण्याक पालखेंत बसैलो तरी हाडकाक पळौन उडी घेतां सोन्याची सुरी झाली म्हणजे पोटांत खुपसुन घेतां येत नाहीं जें नाहीं येत देतां, तें ना म्हणतां नसे चिंता दुष्टास येऊं न देतां घरीं, जाईल आपोआप माधारीं हातांनी देतां हायहाय आणि चोरांनी नेतां गप्प रहाय अति गरीब आणि अति द्रव्यवान यांस बुद्धि देतां न घेत जाण छायनट घेता अंधळ्यास आमंत्रण दोघे येतात द्यावें देवानें, घ्यावें माणसानें कामात काम, जपा रामनाम कामामध्यें काम, भज मना राम (डोक्यावरचा) पदर काढणें भिकार्याच्या घरीं, नारायण करी चाकरी तरमूळपणे दासांचा पालनहार हरि हरि म्हणत बसणें आळशावर गंगा आणि दुबळ्यावर कृपा (निरुपयोगी) भक्ताच्या कामकाजीं, देव सदा राजी माणसानें म्हणावें अन् देवानें दुणावें द्रव्यदेवता समान जगीं मान्य पारमेश्वरक साता समुद्राच्या पलीकडे ठेवणें चालता घेणें मुळु मुळू रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे स्नानसंध्येच कंटाळा, हातीं सोंगटयांचा चाळा स्नानसंध्येच कंटाळा, हातीं सोंगटीचा चाळा उभा शिवार अक्रय घेवासें गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहींतर मोडून खाल्ली चालत्या पायीं मनानें करणें सोडलेला बाण आणि बोललेला शब्द परत येत नाहीं झांकल्या मुठीनें दिसणें देता दत्त म्हणून उभे राहणें आदिमध्यांतरहित कौशीतक अल्ला यार है बेडा पार है जूपिटर न मानावें तैसें गुरुचें वचन। जेणें नारायण अंतरें तें॥ नम्र झाला भूतां। तेणें कोंडिलें अनंता। पंच कहे बिल्ली, तो बिल्लीसै पुरुष जेतूल जेतूला प्रयत्न करीः देव तेतूल तेतूला साहाय करीः चोरणें दिवाळखोर आवडि आक्कालें बेकळ, सोद्दुन काळ्यापारि दाकवनु दिवयेत उतरींव कर्जासारखी दुसरी वाईट गोष्ट नाहीं औषध नाहीं, मृत्यूस कांहीं घरचे घरा, वातंतरा घरीं करणें घसिट सवया साधन मोडावें साध्य जोडावें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP