Dictionaries | References

पाण्यापेक्षां पातळ होणें

   
Script: Devanagari

पाण्यापेक्षां पातळ होणें     

विरघळणें
अगदी गार,. तृप्त होऊन जाणें
चीत होणें. ‘ती अमृतमय स्तुती पिऊन मी पाण्यापेक्षां पातळ होऊन गेलों होतो.’-य.गो.जोशी,पुनभेंट.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP