Dictionaries | References

खायला आजी, करायला शेजी

   
Script: Devanagari

खायला आजी, करायला शेजी

   आपल्‍यास खावयास हवे असले म्‍हणजे आजीची आठवण होते पण कामाच्या वेळी शेजारच्या घरी जाऊन बसावयाचें, आयतखाऊ, कामचुकार माणसाबद्दल म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP