Dictionaries | References

गुरूशिष्‍य गोसावडे, खायला पाहिजेत पेढे

   
Script: Devanagari

गुरूशिष्‍य गोसावडे, खायला पाहिजेत पेढे     

गुरू व शिष्‍य दोघेहि वैराग्‍याचा आव आणतात. पण चमचमीत गोड पदार्थ खावयास मिळावेत अशी दोघांचीहि इच्छा असते
खरी विरक्ति कोणाच्याहि अंगी बाणलेली नसते. भोंदू गुरुशिष्‍यांबद्दल म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP