Dictionaries | References

खायला अजी करावयाला शेजी

   
Script: Devanagari

खायला अजी करावयाला शेजी     

खावयाच्या पुरतें आजीचें नातें सांगावयाचें व काम करावयाच्या वेळीं मात्र शेजार्‍याप्रमाणें दूर रहावयाचें. जो मनुष्य लाभापुरता पुढें पुढें करतो व जबाबदारी घेण्याच्या वेळीं मात्र टाळाटाळी करतो त्याबद्दल म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP