Dictionaries | References

एका कोटग्यांतुल्या गोरवांक शिंगा शींग आदळता

   
Script: Devanagari

एका कोटग्यांतुल्या गोरवांक शिंगा शींग आदळता     

(गो.) एकाच गोठ्यांतील गुरांची शिंगे एकमेकांवर आदळतात. भांड्यांवर भांडी आदळावयाचीच. माणसे एकत्र असतांना त्यांच्यात मतभेद हे व्हावयाचेच
ते सोसले पाहिजेत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP