Dictionaries | References

उरी केस, माथां टक्कल

   
Script: Devanagari

उरी केस, माथां टक्कल

   अस्थानीं गोष्ट. डोक्यावर केस असावयास पाहिजेत तेथे नसून उरावर जरूर नाही तेथे असणें. जसे पाहिजे तसे न होणें
   भलतेच घडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP