-
वि. १ खट ; तुसडा ; तिरसट ; द्वाड ; दुश्चित्त ; वाईट उपद्यापी ( स्वभाव , वागणुक ). ' कळींआलें खट्याळसें । शिंवो नयें लिंपो दोषें । ' - तुगा २७५४ . २ खोडकर ; हट्टी ; छप्पन टिकल्याचा ( घोडा , गाय ). ( सं . शठ ; खठ + आळ ; तुल० का . केट्ट = वाईट ; का . केडु - खोडी , केडु + आळिओ खोड्याळ )
-
khaṭyāḷa a खट्याळनाट्याळ a Cross, crabbed, morose, surly, gruff; of evil temper and ways. 2 Vitious, mischievous, having tricks--a horse, cow &c.
-
a Cross, surly; vicious.
-
वि. १ खट ; तुसडा ; तिरसट ; द्वाड ; दुश्चित्त ; वाईट उपद्यापी ( स्वभाव , वागणुक ). ' कळींआलें खट्याळसें । शिंवो नयें लिंपो दोषें । ' - तुगा २७५४ . २ खोडकर ; हट्टी ; छप्पन टिकल्याचा ( घोडा , गाय ). ( सं . शठ ; खठ + आळ ; तुल० का . केट्ट = वाईट ; का . केडु - खोडी , केडु + आळिओ खोड्याळ )
Site Search
Input language: