Dictionaries | References

आवाळूं

   
Script: Devanagari

आवाळूं     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A large fleshy excrescence, Sarcoma or Wen.

आवाळूं     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A large fleshy excrescence, Sarcoma or Wen.

आवाळूं     

 न. 
ओठाचा भाग ; ओठ . जे अनर्थाचे कानवेरी । आवाळुवें चाटीत निघे बाहेरी । - ज्ञा ९ . १८२ . सहस्त्र संख्या वृक्षघाती । तिये जाहली जागृति । आवाळुये चाटिती । उठली ते । - कथा ३ . ४ . १२६ .
जबडा . मग पसरुनियां आवाळें । ग्रासूं धांवला गोपाळें । - कथा ४ . ६ . १८ .
गंडस्थळ . मुर्डीव शुंडादंड सरळे । शोभें अभिनव आवाळें । - दा १ . २ . १२ .
डोकें . आकाशीं लागलें आवाळें । - वेसीस्व १ . ६५ . [ द्रा . औडु - आवुडु = खालचा ओंठ ; तुल० सं . आ + वल ]
गळूं ; मासार्बुद ; चामखीळ ; वाळुक . हें जन्मत : किंवा नंतर रक्तदोषामुळें उत्पन्न होतें . शोभें जयास निटिळीं लघुसें अवाळें । - रामदासवर्णन ( रघुनाथपंडित कृत ) ९ . [ सं . अर्बुद ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP