Dictionaries | References न निवाडा Script: Devanagari See also: निवाड Meaning Related Words निवाडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 nivāḍā m Settlement, adjustment, decision. निवाडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Settlement, decision. निवाडा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. ठराव , न्याय , निकाल , निर्णय , फैसला . निवाडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पंचांनी दिलेला निकाल Ex. पंचांनी संपूर्ण गावासमोर निवाडा केला. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:निर्णयWordnet:hinअधिनिर्णय kokनिवाडो oriଅଧିନିର୍ଣ୍ଣୟ sanअधिनिर्णयः urdپَنچاٹ See : निकाल निवाडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ तडजोड ; निर्णय ; न्याय ; निकाल ; फैसला ; ठराव . २ निष्पत्ति . ( इं . ) जजमेंट . पिकासी निवाडू देखिजे । अधिकाधिक । - ज्ञा १० . ५५ . ३ भेद , भिन्नता . नाना घनीभूत सुवर्ण । जैसे निहाळतां साधारण । मग अळंकारी बरवेपण । निवाडु दावी । - ज्ञा १ . ४४ . [ निवडणे ] दोन जीवांचा निवाडा होणे - गरोदर स्त्री सुरळितपणे प्रसूत होऊन अपत्य व ती वेगळी होणे , बाळंत होणे .०पोवाडा पु. मुक्तता ; सुटका ( अडचण , संकट , त्रास इ० पासून - विशेषतः बाळंतपणांतून ). [ निवाडा द्वि . ] निवाडपत्र न . ( कायदा ) निकालपत्र ; ( इं . ) डिक्री . Related Words निवाडा दोन जिवांचा निवाडा करणें दोहो जिवांचा निवाडा दुधापाण्याचा निवाडा लवादीचा निवाडा judgement ताकादुधाचा निवाडा होईल दोन जिवांचा निवाडा होणें खर्याखोट्याचा निवाडा, न्यायी करती रोकडा आईचा निवाडा, लहान मुलाला पांगुळगाडा रेडा रुसला तेल्यावरी, तेथें कोण निवाडा करी judgment judicial decision arbitration award make an award salvage award अवॉर्ड आरबिट्रेशन number of disputes settled अधिमत अभिनिर्णय अँलिनिएशन ऑफिस award दूधका दूध, पानीका पानी माजिवडा माजिवडां फैसला करणें आडनीत अमलांत आणणें नुखलणे नुघडणे खूनखणबिया उकाळ यमधर्म फतवा आपलेच दांत, आप लेच ओठ दांत आपले, ओठ आपले मुनका फैसला न्यायपूर्ण लवाद निवाड निर्वाळा दाप्य ठरावपट मोहतसदी मोहतसबी खुलासा उकाल ठरावबंद कमिशन कयास चौघाचार तोडजोड दापित रफा पंच निर्णय उलट गोतगंगा गोतपत गोतपात गोतवळ गोतवळा गोवर्धन अनुमत अमीन जाणता निकाल निवडणे अमल थळ निर्वाह खुंटी खुटी गोत चुकणें तप्त judge खंड दांत दूध धन यम घर गो હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP