Dictionaries | References

मुनका

   
Script: Devanagari

मुनका     

 पु. निवाडा ; फैसल्ला . एक महिन्याचा करार कीं जाबसालाचा मुनका करुन यावें . - रा २२ . ६३ . - क्रिवि . साफ ; संपूर्ण . बहालीच्या सनदा होतील ते समयीं नज्राण वगैरे जाबसाल अवल मुनका करुन मग सनदा द्यावयाच्या . - रा ७ . ७३ . [ अर . मुनक्का ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP