Dictionaries | References

खंड

   
Script: Devanagari
See also:  चोळखंड , चोळखण

खंड

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  किसी भी वस्तु का ठोस टुकड़ा   Ex. यह मंदिर पत्थर के बड़े-बड़े टुकड़ों से बना है ।
HYPONYMY:
इंटकोहरा गिट्टी ठीकरा किरच
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खण्ड टुकड़ा व्यवच्छेद अवच्छेद परखचा परखच्चा
Wordnet:
benখণ্ড
gujખંડ
mniꯃꯆꯦꯠ
telముక్కలు
urdچٹان , سل , ٹکڑا
   See : भाग

खंड

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  धर्तरे वयल्या भूंयेच्या सळंग वाट्यां मदलो एक   Ex. भारत आशिया खंडांत आसा
HYPONYMY:
आशिया अमेरिका आफ्रीका येवरोप ऑस्ट्रेलिया अंटार्कटिका
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
म्हाद्वीप
Wordnet:
asmমহাদেশ
bdहादरमा
benমহাদেশ
gujમહાદ્વીપ
hinमहाद्वीप
kanಮಹಾದ್ವೀಪ
kasبَرِاعظٕم
malഭൂഖണ്ഡം
marखंड
mniꯃꯍꯥꯗꯦꯁ
nepमहाद्वीप
oriମହାଦ୍ୱୀପ
panਮਹਾਦੀਪ
sanमहाद्वीपम्
tamமிகப்பெரியகண்டம்
telఖండం
urdبراعظم
 noun  खंयचेय वस्तूचो घट्ट कुडको   Ex. हें देवूळ व्हडल्या व्हडल्या शिळाखंडांनी बांदिल्लें आसा / हें देवूळ फातराच्या व्हडल्या व्हडल्या कुडक्यांनी बांदिल्लें आसा
HYPONYMY:
वीट कुडके
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कुडको
Wordnet:
benখণ্ড
gujખંડ
hinखंड
mniꯃꯆꯦꯠ
telముక్కలు
urdچٹان , سل , ٹکڑا
 noun  रुपया पयशे हांच्या रुपांत नासता जाल्यार गंव, भात, बी पिकांच्या रुपान दिवचो पडटा असो कर   Ex. भाटकारी युगांत भाटकार शेतकारां कडल्यान खंड वसूल करताले
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नगी कर
Wordnet:
benদ্রব্যের মাধ্যমে দেওয়া কর
gujજિન્સી કર
hinजिन्सी लगान
kanಒಂದು ರೀತಿಯ ಭೂಮಿಕರ
kasجِنسی ٹٮ۪کٕس , جِنسی لَگان
malപാട്ടബാക്കി
oriଜିନିଷିଖଜଣା
panਜਿਨਸੀ ਲਗਾਨ
sanवस्तुकरः
tamவாடகை
telవస్తుపన్ను
urdجنسی لگان
 noun  कर वा सावकाराची रक्कम सरकारी तिजोरींत धाडपाची क्रिया   Ex. दुश्काळाक लागून ह्या वर्सा जमिनदारान खंड करूंक ना
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benকর জমা করা
kasاِرسال , لگان
oriଖଜଣାଦାଖଲ
urdارسال
 noun  अधिकार वा धन जें कोणाचोय वस्तू मालकाच्या वा स्वामीच्या अधिकाराच्या बदल्याक मळटा   Ex. शेतकाराक पन्नास प्रतिशें खंड दिवचो पडटा
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benমালিকানা
gujમાલકીહક
kasچیٖزُک مۄل دیُن
oriମାଲିକାନା
panਮਾਲਿਕਾਨਾ
   See : भाग, कांड

खंड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 4 n A piece, bit, fragment, portion. 5 A section, a part, a division of a book or subject. 6 A division of जंबुद्वीप. There are nine such. See नवखंड. 7 A style of poetical composition. खंडें खंडें or खंडविखंड करून टाकणें To break in pieces, to shatter.

खंड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A piece, a section.
  m  A fine. A contract of work. Intermission. A continent.

खंड

 ना.  अडथळा , खळ , विराम , व्यत्यय ;
 ना.  अध्याय , प्रकरण , भाग , विभाग ( ग्रंथाचा );
 ना.  खंडणी , दंड , पट्टी , फाळा , मक्ता , सारा ( मांडलिकाने , कुळाने द्यावयाचा );
 ना.  अंश , घटक , तुकडा , विभाग ;
 ना.  विशाल भूप्रदेश .
 ना.  किळस , चीड , तिरस्कार ;
 ना.  खंती , खिन्नता , खेद ;
 ना.  अशांती , अस्वस्थता ;
 ना.  काळजी , चिंता ;
 ना.  लाज , शरम ;
 ना.  तमा , पर्वा , क्षिती .

खंड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या मोठमोठ्या भागांपैकी प्रत्येक   Ex. भारत आशिया खंडात येतो.
HYPONYMY:
आशिया अमेरिका खंड आफ्रिका युरोप ऑस्ट्रेलिया खंड अंटार्क्टिका
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
महाद्वीप भूमिखंड
Wordnet:
asmমহাদেশ
bdहादरमा
benমহাদেশ
gujમહાદ્વીપ
hinमहाद्वीप
kanಮಹಾದ್ವೀಪ
kasبَرِاعظٕم
kokखंड
malഭൂഖണ്ഡം
mniꯃꯍꯥꯗꯦꯁ
nepमहाद्वीप
oriମହାଦ୍ୱୀପ
panਮਹਾਦੀਪ
sanमहाद्वीपम्
tamமிகப்பெரியகண்டம்
telఖండం
urdبراعظم
 noun  एखादे काम चालले असताना मधेच थांबण्याची क्रिया   Ex. इतकी संकटे येऊनही त्याने ह्या कामात खंड पडू दिला नाही.
SYNONYM:
खळ अंतर
 noun  एखाद्याच्या मालकीच्या वस्तूवर श्रम करून उत्पन्न मिळवताना, ती वस्तू वापरल्याबद्दल मालकाला दिला जाणारा ठराविक मोबदला   Ex. तो खंडाने जमीन कसतो.
   See : शेतसारा, भाग, तुकडा

खंड

  पु. चोळीचा खण ; एक चोळी व्हावयाजोगा कापडाचा तुकडा . चोळखण हें नित्य प्रचारांतील उपायन आहे . - भात्रै १० . ३ . १२६ . [ चोळी + खंड ]
  पु. १ खळ ; अडथळा ; विराम ( काम , काळ , धंदा यामध्यें ) व्यत्यय . ' सुर्य कधींच उजेड देण्यांत खंड पाडीत नाहीं . २ तुकडा ; भाग . ' मग तळवे तळहात शोधी । उर्ध्वीचे खंड भेदी । - ज्ञा ६ . २३२ . ३ विषयाचा , ग्रंथाचा भाग ; अध्याय ; प्रकरण . ४ जंबुद्रीपांतील नवखंडापैकीं एक खंड ; नवखंड पहा . ' पृथ्वीवरील प्रदेशाचा एक मोठा भाग ; अनेक देशांचा समुदाय . ' पृथ्वींत आशिंया खंड सर्वांत मोठें आहे . ' प्रदेश ; प्रांत ; जिल्हा उ० बुंदेलखंड . ५ एक काव्यरचना ; मोठें काव्य ; कथागीत . ६ ( बे .) द्विदल धान्य चाळतांना . खाली पडणारें धान्याचे बारीक कण ; निरुपयोगी धान्याचा अंश . ७ ( नृत्य ) अनेक करणांचा समुदाय ८ ( संगीत ) ज्यामध्यें पहिला विभाग नियमानें पांच मात्रांचा असतो असा एक दक्षिणेकडील तालप्रकार . ( सं .) ( वाप्र .) खंडे - खंडे , खंडविखंड करुन टाकणें - तुकडे करणे ; मोडणें ; तोडणें ; फोडणें ; सामाशब्द - खंडक - पु . ( नृत्य ) चार करणांचा समुदाय .
  पु. १ चढाई करुन आलेल्या शत्रूनें गांवांवर बसविलेली पट्टी ; खंडणी . ' खंड काय मला मागतो । ' - ऐपो १४ . - पया १२८ . २ लढाईत कैद केलेल्या शिपायांबद्दल त्यांचा सुटकेसाठी द्यावयाचा पैसा . ३ कामाचा ठराव ( ठरवलेली रक्कम ); मक्ता ; करारानें ठरलेली रक्कम ; अमुक कार्यास अमुक द्रव्यादिक असा ठराव . ४ धान्यारुपानें अगर पैशाच्या रुपाने मालकी हक्काबद्दल घेतलेला कर , फाळा , सारा . ( सरकारी खोती ). ' आमचें जमिनीचा खंड १७५ . रु . आहे .' ५ ठराव ; निवाडा . ' तुका म्हणे केला । खंड दोघांचा विठ्ठला । ' - तुगा १४२८ . ( का . कंडणें ( कडु धातु पासुन )= तह ; निकाल ; ठराव ; कौल ) सामाशब्द -
०गुणन  न. गुणकाच्या अवयवांनी गुणणें .
०कमाविशी   वीस - स्त्री . गांवच्या इनामदाराला दंड करण्याचा व तो वसुल करण्याचा मिळालेला अधिकार .
०पद  न. ( बीजगणित ) मुळगत ; करणीगत पद ( इं .) सर्ड .
०करी  पु. कुळ ; खंडानें शेत करणारा .
०प्रलय  पु. तात्पुरता जलप्रलय ; सामान्य जलप्रलय ; याच्या उलट ब्रह्माप्रलय .
०काम  न. अमुक द्रव्य व अमुक काम अशा रीतीनें ठरवून घेतलेंले काम ; कंत्राटानें घेतलेंले काम ; नेमुन घेतलेलें काम .
०खुरई   - खेडगुन्हेगारी पहा .
०मंडल  न. वर्तुळाच्या परिघाचा अंश , भाग . - वि . फुगीर .
०खोती  स्त्री. इजारा .
०विखंड  पु. तुकडे तुकडे . ' कुशब्द बोलोनिया उदंड । हृदय करी खंडविखंड । ' मुसभा ५ . ८७ .
०गुन्हेगारी  स्त्री. ( गुन्हेगारापांसुन घेतलेली - ला ) दंड ; जप्ती ; धरपकड वगैरेला सामान्य संज्ञा .' या राज्यांत उगाच खंडगुन्हेगार्‍या भराव्या लागतात .' ( खंड + फा . गुन्हागारी )
०वृष्टि  स्त्री. थोडासा पाऊस ; मधुनमधुन पडनारा पाऊस . ( सं .) खंडशः - क्रिवि . १ तुकडे तुकडे करुन . २ भागश ;
०चिठ्ठी  स्त्री. मक्तेपत्र ; भाडेचिठ्ठी .
०श्रेढी  स्त्री. ( गणित ) खंडतश्रेढी ; संख्येंचा तुटलेला क्रम ; त्रुटित संख्यामालिका .
०दालदी  स्त्री. साष्टींत पाण्यांत कोळ्यानें काठ्या रोवण्याच्या हक्कासाठीं दिलेला पैसा . ( दालदी = कोळी .)
०ज्ञान  न. १ भागश ; पायरी पायरीनें , क्रमाक्रमानें दिलेलें . मिळालेलीं ज्ञान . याच्या उलट अखंड ज्ञान . २ अर्धवट ज्ञान . ३ नाशिवंत वस्तुचें ज्ञान . जीवात्मा व बद्धात्मा यांच्या ऐक्याबद्दलचें अपुरें ज्ञान . पूर्ण ज्ञान अथवा अभेद ज्ञानाच्या उलट . ' खंडज्ञान उपदेशितो । ' - विपू १ . ३२ . ' देहीच स्थानमान । हें सकळहि खंडज्ञान । '
०दारू   स्त्री दारु विकण्याचा मक्ता . ०फडशी - स्त्री . सरकारच्या वर्तानें वसुल केलेला दंड .
०फुरोई   खंड गुन्हेगारी पहा .
०बकरी   रें - स्त्रीन घाटावर , चरणीस - विक्रीस आलेल्या शेळ्या मेंढ्यांच्या कळपांतील एक शेळी - मेंढी सरकारी कर म्हणुन घेणे ; कळपावरील जकात .
०भट्टी  स्त्री. भट्टीवरील कर
०मक्ता  पु. कंत्राट ; हक्क ; इजारा ; मक्तयानें दिलेली जमीन खंड - मक्ता - करात यास व्यापक संज्ञा .
०शिंदी  स्त्री. ज्यापासुन ताडी काढताता त्या ताडीच्या झाडांवरील कर .

खंड

   खंडीं खंडीं पंडित
   सर्व विषयांचे पण अर्धवट ज्ञान असणार्‍यास म्‍हणतात. तु०-A rolling stone gathers no moss. खंडित पहा.
   खंडें खंडें-खंड विखंड करून टाकणें
   मोडतोड करणें
   खांडोळी करणें
   खांडे पाडणें
   तुकडे तुकडे करणें
   फाडणें, तोडणें वगैरे.

खंड

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : खण्ड

Related Words

खंड   पाढखण्डः   continent   ऑस्ट्रेलिया खंड   खंड पाट   जंबू खंड   महाद्वीप   नऊ खंड पृथ्वीम दहावें खंड काशी   नव खंड पृथ्वीम दहावें खंड काशी   अमेरिका   امریکہ   ముక్కలు   ખંડ   ऑस्ट्रेलिया   जंबुद्वीप   जम्बुद्वीप   जम्बूद्वीपः   جَمبوٗدُویٖپ   ಅಮೇರಿಕಾ   ଜମ୍ବୁଦ୍ୱୀପ   જંબુદ્વીપ   ഖണ്ടം   खंड-खंड   portion   block   acres   महाद्वीपम्   landed estate   demesne   براعظم   بَرِاعظٕم   மிகப்பெரியகண்டம்   ఖండం   ઑસ્ટ્રેલિયા   हादरमा   ਮਹਾਦੀਪ   ମହାଦ୍ୱୀପ   મહાદ્વીપ   ಮಹಾದ್ವೀಪ   ഭൂഖണ്ഡം   partial eclipse   asia   মহাদেশ   आशिया खंड   खंड-कथा   खंड-काव्य   खंड ग्रहण   खंड ग्रास   खंड पडप   अंटार्कटिका खंड   अंटार्क्टिका खंड   शिला-खंड   वन खंड   अमेरिका खंड   जंबु खंड   भू-खंड   नव-खंड   नौ-खंड   प्रस्तर खंड   canto   आस्ट्रेलिया   वस्तुकरः   जिन्सी लगान   तुकडा   south america   component part   جنسی لگان   آسٹرٛٔلِیا   వస్తుపన్ను   অষ্ট্রেলিয়া   অস্ট্রেলিয়া   দ্রব্যের মাধ্যমে দেওয়া কর   ਜਿਨਸੀ ਲਗਾਨ   ਟੁਕੜਾ   ଅଷ୍ଟ୍ରେଲିଆ   ଜିନିଷିଖଜଣା   ਆਸਟਰੇਲੀਆ   જિન્સી કર   ಒಂದು ರೀತಿಯ ಭೂಮಿಕರ   ತುಂಡು   പാട്ടബാക്കി   খণ্ড   खंड दोन प्रहर   खंड न्यायाधिश मंडळ   दक्षिण अमेरिका खंड   part   आमेरिका   component   اَمریٖکا   அமெரிக்கா   అమెరికా   અમેરિકા   ਅਮਰੀਕਾ   আমেরিকা   আমেৰিকা   ଆମେରିକା   അമേരിക്ക   ആസ്ട്രേലിയ   अस्ट्रेलिया   खण्डः   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP