Dictionaries | References

उकाल

   
Script: Devanagari

उकाल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v पड, हो.

उकाल

  पु. 
  पु. हट्ट ; नाद . ' परंतु यांनी उकालच घेतला . शेवट आम्हास येऊन बाजीरावांनी पुसिलें ' - पेद . ६ . ८६ . ( सं . तत् + कल् )
 वि.  क्रिवि . अवचित ; आकस्मिक ; बेअंदाजी ; उडती . ' तेथेंक खंडोजी निंबालकर यास दुर उभे होतो तेथें उकाल गोळी येऊन गुडघ्यावर लागली .' - पेद २८ . १६२ . ( सं . अव + काल )
   निवाडा .
   सुटका ; वेगळे होणें ; निसटणें ; मुक्तता .
   स्पष्टपणें दिसून येणें ; बाहेर पडणें .
   ( प्र . ) उकाला . आजारांतून उठणें ; आराम वाटणें ( क्रि० पडणें ; होणें . ) [ उकलणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP