Dictionaries | References

वेणा

   { vēṇā, veṇā }
Script: Devanagari
See also:  वेण , वेणें

वेणा

Puranic Encyclopaedia  | English  English |   | 

वेणा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

वेणा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

वेणा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

वेणा

 वि.  ( कों . ) घरटांत घालून भरडून काढलेला ( तांदूळ ); न सडलेला ; असडी ( विशेषतः तांबडा व हलक्या प्रतीचा तांदूळ ). वेणे तांदूळ - पुअव . फक्त भरडलेले ; न सडलेलें तांदूळ ; करड ; असडी तांदूळ .
  स्त्री. प्रसववेदना ; प्रसूतिसमयीं स्त्रीस पोटांत येणारी कळ ; तिडीक . ( क्रि० येणें ; देणें ; होणें ). ( वेणा - ण्या असा विशेषतः अव . उपयोग ). नाहीं लागली वेण उद्भटनाहीं दुखिन्नलें गर्भपोट । - भारा बाल ६ . ७ . - मोकर्ण २७ . १४ . येतिया परम दुःखद वेणा । - किंगवि ५४ . २ आमांश झाला असतां किंवा अन्य कारणानें मलविसर्जनाचे वेळीं येणारी तिडीक ; वेदना ; कळ . ३ ( वेण ) स्त्रीच्या प्रसूतीचा प्रकार ( उशीरा , सहजासहजीं , स्वाभाविक , किंवा त्रास होऊन बाळंत होणें ). गोदूबाईची वेण हरिणीसारखी आहे . [ सं . वेदना ; प्रा . वेअणा ] वेणा देणें , वेण्या देणें - १ ( जनावरानें ) प्रसूतिसमयीं कष्ट भोगणें ; कण्हणें ; कुंथणें ; वेणटणें . २ परमावधीचा प्रयत्न करणें . एखाद्या कामांत अतिकष्ट , श्रम सोसणें . वेणाटणें , वेणाटणें , वेणवणें - अक्रि . प्रसववेदना होत असणें ; प्रसूतीच्या आधीं पोटांत कळा उठणें - येणें ; तिडका देणें .

वेणा

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
वेणा  f. af. see next.
वेणा  f. bf.also title or epithet).">N. of a woman, [HPariś.]
   of a river, [MBh.] ; [Kāv. &c.]

वेणा

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
वेणा [vēṇā]  N. N. of a river (joining the Kṛiṣṇā).

वेणा

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 
 noun  एका स्त्री ।   Ex. वेणायाः उल्लेखः हेमचन्द्रस्य परिशिष्टपर्वन् इत्यस्मिन् ग्रन्थे अस्ति

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP