Dictionaries | References

मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये

   
Script: Devanagari

मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये     

आकाशांत ढग आले म्हणजे ते केव्हा कोसळतील हें सांगवत नाहीं त्याचप्रमाणें गरोदर स्त्री दिवस भरले म्हणजे केव्हां बाळंत होईल याचा नेम नसतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP