Dictionaries | References क कर्पुर Script: Devanagari Meaning Related Words कर्पुर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ कापूर ; एक सुंगधीं द्रव्य ; हें पुजेच्या साहित्यांत वापरतात . याचें चंद्र्सेनी , भीमसेनी व रंभा असे तीन भेद आहेत . जैसा कर्पुराचा राशी कीजे .' - ज्ञा २ . २१ . २ ( होमिओपाथी ) कँपर ; हेंमाहा मारी ( कॉलरा ) वर रामबाण औषध आहे . ( सं .)०कर्दळी केळी केळें - स्त्री . कर्पूरकेळी ; कर्दळी . ' कर्पूरकेळीचीं गर्भपुटें । उकलतां कापूराचेनि कोदांटे । ' - ज्ञा ११ . २५० . ' कर्पूरकर्दळी डोलती । ' - ह १० . १६० . ' कर्पूकेळें सोनकेळें । ' - सप्र १५ . २४ .०गौर पु. शंकर . ' कर्पुरगौर भोळा नयनी विशाळा । ' - शंकराची आरती . - व . कापरासारखा गोरा . ' अथवा धवळधाम गोक्षीर । कर्पूरगौर पंचवकूत्र । '- एभा १३ . ९५ . ( सं .)०रंभा स्त्री. कापुरकेळ ; कर्पूरकर्दळी पहा . दिसत मृदु जिचे ऊरु । कर्पूररंभा । ' - आप १४ .०विंडा पु. कापूर घातलेला विडा . ' ऐसें संपादूनीयां भोजन । मग कर्पूरविडें घेती दोघेजण । ' - जे १० . ३० . कर्पुर नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : कपुर Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP