Dictionaries | References

कुलपी

   
Script: Devanagari
See also:  कुल्पी , कुल्पीगोळा , कुल्फी

कुलपी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कुलफी

कुलपी     

वि.  बंदिस्त . कळ केलंलें ( मळसुत्र इ० ) ( कुलुप ) - स्त्री . तसराळ्यासारखें चिनी मातीचें एक भांडें ' कुलफ्या झांकणीसुद्धा ' - रा २३ . १११ . ०गोळा - पु . ( लष्करी ) बोंब ; दारु , खिळे , चाकूचीं पातीं इ० पोटांत घातलेला तोफेचा स्फोटक गोळा .
०चुडा  पु. खिळीची बांगडी . ' हातामधि घाल करकरीत कुलपी चुडे । ' - पला ७८ .
०विडा  पु. सुपारी वेलदोडे इ० सामान घातलेला , केळीच्या पानांत गुंडाळलेला व चोयीनें ठाचलेला १०।१२ विड्याच्या पानांचा , समारंभात आलेया पाहुण्यांचा देण्यासाठी तयार केलेला विडा .' नेउन द्या तयासी कुलपी विडे । ' - प्र , आ २१२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP