Dictionaries | References

बाजलें पाहून बाळंतीण व्हावेसें वाटतें

   
Script: Devanagari

बाजलें पाहून बाळंतीण व्हावेसें वाटतें

   एखादी गोष्ट पाहिल्याबरोबर तीबद्दल उत्सुकता, तिच्यापासून सुख घेण्याची प्रवृत्ति जागृत होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP