Dictionaries | References न नवरा रडतो तरणास, वर्हाडी रडतात वरणास Script: Devanagari Meaning Related Words नवरा रडतो तरणास, वर्हाडी रडतात वरणास मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नवरदेवासच वरणावरचें पाणी सुद्धां मिळण्याची पंचाईत तेथें वर्हाडयांस वरण कोठून मिळणार? जेथें यजमानासच पोटभर अन्न मिळण्याची मारामार तेथें पाहुण्यांस चमचमीत जेवण कोठचें? जांवई पहा. पाठभेद-नवरानवरीला नाहीं उडदाचें पाणी, करवली मागते गुळवणी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP