Dictionaries | References

आयाबायास्त्री दिधी भर, ऊठ म्हातारे नवरा कर

   
Script: Devanagari

आयाबायास्त्री दिधी भर, ऊठ म्हातारे नवरा कर     

(अहि.) आयाबायांनी येऊन म्हातारीस लग्न करण्याची भर देणें. कुणी तरी येऊन भलतीच गोष्ट करण्यास प्रवृत्त करणे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP