Dictionaries | References

कितीक

   
Script: Devanagari
See also:  किति , कितिं , कितिएक , किती , कितेक , कितेयेक , कित्येक

कितीक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  How many? How much? Some.

कितीक     

वि.  कोणत्या संख्येनें किंवा प्रमाणानें परिमित ; कितीसें कांहीं केवढें ; थोडेंसे थोडें ; ' मत्सारिखें हे किति येक वेडीं । - सारुह १ . १३ . ( सं . कियत् प्रा . कित्तिय ) ( वाप्र .) किती केलेंतरी - १ कांहिही केलें तरी . २ खरें पाहतां . ' कितीं केलें तरी तो पडला आडमुठ्या !

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP