Dictionaries | References

बलाई

   
Script: Devanagari
See also:  बला , बलाय

बलाई     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
balāī f An evil &c. See बलाय.

बलाई     

 स्त्री. 
संकट ; इडापिडा . कोणी कांहीं समजावील आणि आपल्यावर येखादी बलाई येईल . - मदरु १ . १२१ . त्रास ; दु : ख ; पीडा ( माणूस , प्रसंग , यांपासून ).
आळ ; बालंट ; आरोप . ( क्रि० घालणें ; आणणें ). [ अर . बला ] म्ह० शाहण्याची बलाय दूर . बला , या घेणें - क्रि . इडापिडा घालविण्यासाठीं बोटें मोडून दृष्ट काढणें . उभारुनि बाह्या बला घेते बसुनिया । - सला ३७ . कितीक रुपवंत्या मुख पाहुनी बलाया घेती । - पला ९२ . बलागत - स्त्री . आकस्मिक येणारें संकट ; लचांड ; पीडादायक मनुष्य , धंदा इ० . ( क्रि० येणें ; घालणें ; आणणें ). बलादुरी - स्त्री . संकट दूर होण्याठीं ओंवाळून टाकलेला पदार्थ . बायकांनीं ... बला - दुरी व सतगें करुन ओवाळिलें - चित्रगुप्त ११४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP