Dictionaries | References

चढणीस घोडा, उतरणीस रेडा

   
Script: Devanagari

चढणीस घोडा, उतरणीस रेडा     

डोंगर वगैरे चढावयाच्या कामी घोडा हे जनावर चांगले व उतरण्याच्या कामी रेड्याचे पाय घसरत नाहीत म्हणून तो चांगला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP