Dictionaries | References र रेडा Script: Devanagari See also: रेडका Meaning Related Words रेडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 of the purse called बटवा. Pr. रेडा रेडा आणि धारभर ओढा Used of misapplied effort or endeavor. रेडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A male buffalo. रेडा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. टोणगा , महिष , म्हशा , हल्या . रेडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun महीष जातीचा नर Ex. यमाचे वाहन रेडा आहे HYPONYMY:रानरेडा ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:महिष टोणगा हेला हेलगा हल्या टोनगाWordnet:asmমতা মʼহ bdमैसो भेरा gujપાડો hinभैंसा kanಕೋಣ kokरेडो malമഹിഷം mniꯏꯔꯣꯏ꯭ꯂꯥꯕ nepराँगो oriପୋଢ଼ panਝੋਟਾ sanमहिषः tamஎருது telదున్నపోతు urdبھینسا , نربھینس रेडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( विशेषतः रेडका ) बटव नांवाची पिशवी उघडण्याच्या ज्या दोन दोर्या असतात त्यांपैकी प्रत्येक . तडकणीसाठी गोणी , पोते इ० वर घातलेला दोरीचा फास . पु. म्हशीच्या जातीचा नर ; हल्या ; टोणगा ; महिष . [ स . रिष = हिंसा करणे ] Related Words रेडा चढणीस घोडा, रेवणीस रेडा रेडा रुसला तेल्यावरी, कोरडा खातो पाठीवरी रेडा तो रेडा, धारभर तरी ओढा रेडा रेडा, म्हणे थोडी धार काढा अंधळा मळी रेडा खाई चढणीस घोडा, उतरणीस रेडा रेडा गाभणा, तर नव्वा महिना रेडो भैंसा मैसो भेरा దున్నపోతు মতা মʼহ ਝੋਟਾ ପୋଢ଼ മഹിഷം व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं बाप पाहुणा आला म्हणून रेडा का दोहायाचा रेडयाला सांगितलें ज्ञान, रेडा हागतोय पाटीभर श्याण रेडा रुसला तेल्यावरी, तेथें कोण निवाडा करी रेडा रुसला तेल्यावरी, त्याची कोण करील भरोवरी महिषः व्याही (जांवई) पाहुना आला तरी रेडा दुभत नाहीं गाय गायत्री, म्हैस सावित्री, बैल नन्दी, रेडा पापी राँगो ಕೋಣ रेडा म्हणत असतो कीं मी दसर्यांतून वांचेन तर दिवाळीचा दिवा पाहीन مٲشہٕ کوٚٹ எருது মোষ પાડો अडक्याच तेल आणलें, सासूबाईंचें न्हाणें झालें, सामजींची शेंडी झाली, उरलें सुरलें झांकून ठेविलें, तें येऊन मांजरानें सांडलें, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि पाटलाचा रेडा वाहून गेला ! buffalo-bull टोनगा सैरिय खुलगा टाटया हेलगा खूजा जानकॉ हाल्या तीन सुखी हद्या हेलगठ टोणगा चंद्रया खुळ्या उभक ओसण कोळवू दसर्यांतून पार पडेन तेव्हां दिवाळीचा दिवा पाहीन तेली, ससा, गुरव, म्हसा, गांवा गेला तो येईल कसा? चांदें रानरेडा रेडेपाडे झगडतात नी झाडांपेडांर काळ महिख मूत्रदशक हल्या हल्या गाभणा तर पायली पायली दूध देतो खुळगट कणबार बळी देणे बांगर लुलाय रांड भांड म्हैसा, बिघडे तो होय कैसा रेडकूं मुगदाण हलो चढण खुळगा विभूतीचें मूळ, रेडयाचे गांडींत दसर्यांतून जगूं (जगेल, निघेल) तेव्हां दिवाळी (दिवाळीचा दिवा) बघूं (पाहील) दसर्यांतून वांचलों तर पुढें दिवाळी पाहावयाची डोळझांपणे डोळढांपणे बिभूतीचें मूळ रेडयाच्या गांडींत रेडया फाटीर पावस पडता, रेडो म्हणता वाडिका जाता रेडया फाटीर पावस पडता, रेडो म्हणता व्हटाड रेडूक होलगा जागेल त्याची पाडी, निजेल त्याचा टोणगा जागेल त्याची वांठ आणि निजेल त्याचा टोणगा मांकण गुरूं मांखण माकण माखण खांदी जानक जुंगाड ताटूक ताट्या जितराब होला हेला गवळी दुभणे छावा रेंकणे रेंवण Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP