Dictionaries | References

दुभणे

   
Script: Devanagari

दुभणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  गाय इत्यादिकांनी धार काढतांना दूध देणे   Ex. ही गाय दोन्ही वेळा व्यवस्थित दुभते.
HYPERNYMY:
देणे
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
asmগাখীৰ দিয়া
bdगाइखेर हो
benদুধ দেওয়া
hinलगना
kanಹಾಲು ಕೊಡು
kasدۄد دیُن
kokपानेवप
malപാല്‍ ചുരത്തുക
mni(ꯁꯪꯒꯣꯝ)꯭ꯊꯣꯛꯄ
oriଦୁହାଁ ହେବା
tamகற
telపాలిచ్చు
See : धार काढणे

दुभणे     

अ.क्रि.  १ ( म्हैस इ० कानी ) धार काढतांना दूध देणे ; पान्हवणे . वोरसोनि लोभे । विष काय अमृते दुभे । - अमृ ७ . ९९ . वांझ गाई दुभती । देवा ऐसी तुझी ख्याती । - तुगा ६२९ . २ ( ल . ) ( ताड , माड इ० वृक्षापासून ) रसस्त्राव होणे . ३ ( ल . ) ( जखम , फोड इ० ) पुवळणे ; वाहूं लागणे . ४ ( एखादा व्यवहार , व्यापार क्रिया इ० ) आपापले फळ देऊं लागून चालू असणे . - उक्रि ( कों . ) दूध , धार काढणे ; ( विरु . ) दुहणे . [ सं . दुह ] म्ह ० व्याही पाहुणा आला तरी रेडा दु ....... निकडीची वेळ असली तरी अशक्य गोष्ट शक्य होत नाही .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP