Dictionaries | References

नीच होय ते कबी उंच न थाय

   
Script: Devanagari

नीच होय ते कबी उंच न थाय     

(हिं) जें एकदां खालीं आलें तें पुन्हा कधीं उंच होत नाहीं. एकदां अधःपात झाला म्हणजे मनुष्य कधीं वर येऊं शकत नाही. पाणी वाहून खालीं गेलें म्हणजे त वर येत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP