Dictionaries | References ब बीलाडीनु हंसवुं थाय, ते उंदरनो जीव जाय Script: Devanagari Meaning Related Words बीलाडीनु हंसवुं थाय, ते उंदरनो जीव जाय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( ही म्हण अनेक भाषांतून आढळते. ) ( गो.) मांजराचा खेळ होतो पण उंदराचा जीव जातो. वरिष्ठांची करमणूक पुष्कळ वेळां कनिष्ठांना फार जाचक होते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP