Dictionaries | References

चाकर चाकराला भाई, बटीक बटिकीला समजावी

   
Script: Devanagari

चाकर चाकराला भाई, बटीक बटिकीला समजावी

   चाकर दासी यांचे परस्‍परांशी लवकरच मेतकूट जमते. समान दर्जाची व व्यवसायाची माणसे एकमेकाला उपयोगी पडतात. समानशीलव्यसनेषु सख्यम्‌।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP