Dictionaries | References

उल्लुके भाई मशालजी

   
Script: Devanagari

उल्लुके भाई मशालजी

   घुबडाचा भाऊ मशालजी. १. घुबडमशालजी हे दोघे एकत्र येणें शक्य नाही. घुबडाला उजेड नको असतो मग मशालजीची संगत कशी? २. (उल्लू = मूर्ख, बेवकूब) मूर्खाचा भाऊ मशालजीच निघणार. तो काय शहाणा व्हावयाचा आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP