Dictionaries | References ल लाखाची मत्ता, काडीची सत्ता Script: Devanagari Meaning Related Words लाखाची मत्ता, काडीची सत्ता मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सत्ता ही मत्तेपेक्षांहि श्रेष्ठ ! एका काडीवर सत्ता असणें हें लाखाच्या मत्तेपेक्षां केव्हांहि श्रेष्ठ. नुसती मत्ता असून उपयोगी नाहीं त्याबरोबर सत्तादेखील हवी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP