Dictionaries | References औ औत्या Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 औत्या मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : औतकरी Rate this meaning Thank you! 👍 औत्या महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ शेतकरी ; नांगर धारणारा ; नांगर्या , आवत्या . २ ( ल .) औत धरण्याच्या वयाच्या बाप्या . ' अशी मनसुभी वाटून घाटुण आडला आवत्या गडी । लटकीच कुरबुर बायको झोडली घालून बसला आढी । ' - पला ८६ . २ ( खान .) चाकर ; सालदार ; आवत्या . ' बिहीरांहीं आवत्यो रिईनें तो आखे तों काम केवों .' = दुसर्याच्या येथें चाकर राहून तो सांगेल तें काम करावें . - भि . ३५ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP