Dictionaries | References
ज्ञ

ज्ञानी कैसा जाणावाः दहा लक्षणें बांधे जीवा

   
Script: Devanagari

ज्ञानी कैसा जाणावाः दहा लक्षणें बांधे जीवा     

( महानु. ) अक्रोध, वैराग्य इ. दहा लक्षणांनीं जो स्वतःला बांधून घेतो म्हणजे हे दहा गुण ज्याच्या ठिकाणीं असतात तो ज्ञानी ‘ दश लक्षणें ’ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP