Dictionaries | References

करून करून भागलें आणि आतां पाठीं लागलें

   
Script: Devanagari

करून करून भागलें आणि आतां पाठीं लागलें     

जन्मभर जी दुष्‍कृत्‍यें केली असतील त्‍यांचे फळ शेवटी भोगावे लागते. तारुण्यांत केलेल्‍या गोष्‍टींचा उपद्रव वार्धक्‍यांत जाणवूं लागतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP