Dictionaries | References

मुटमुट

   
Script: Devanagari
See also:  मुटमुटु , मुटमुटू

मुटमुट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   pit a pat. मु0 पाहणें To gaze at in stillness and silence.

मुटमुट

 क्रि.वि.  
   घाईघाईनें पदार्थ खातांना होणार्‍या आवाजासारखा आवाज करुन ; मटमटां ; मचमचां . ( क्रि० खाणें ; जेवणें ).
   माटमुट ; टकमकां ; न बोलतां ; स्तब्धपणें ; गुपचूप ; निमूटपणें . ( क्रि० पहाणें ).
   ( ना . ) केविलवाण्या दृष्टीनें ; आशाळभूत नजरेनें . [ ध्व . ] मुट्ट - किवि . मुकाटयानें स्तब्ध . ( क्रि० होणें ; बसणें ; राहणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP