-
पु. १ ( सामा . ) चित्र ; ( स्थळ , देश , इमारत , जमीन इ० कांची ) सप्रमाण रेषाकृति , आराखडा , नमुना . नकशा पहा . २ हकीकत ; अहवाल ; बातमी . लढाईचे आणून नकाशे । - ऐपो २१८ . ३ ( व . ) मोक्याचे ठिकाण , जागा ; उंचवटा . तुमचे घर अगदी नकाशावर आहे . [ अर . नक्शा ]
-
noun स्थळ,देश,इमारत,जमीन इत्यादिकांची सप्रमाण रेखाकृती
Ex. आमच्या शाळेत भारताचा मोठा नकाशा लावला आहे
-
ना. आराखडा , बाह्यरेषाकृती , रूपरेषा , समप्रमाण रेषाकृती .
-
m A picture in general; a drawing, map, sketch, plan.
Site Search
Input language: