Dictionaries | References अ अधिकस्य अधिकं फलम् Script: Devanagari Meaning Related Words अधिकस्य अधिकं फलम् मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अधिक कार्य केलें तर अधिक फलप्राप्ति होतेअधिक साधनें वापरलीं तर फल लवकर मिळण्याचा संभव असतोतेव्हां अधिक असलेलें वाईट नाहीं. ‘ दुधांत साखर ’ पडल्याप्रमाणें त्याचें फल आहे. ‘ लेखनी सर्ववर्णेषु विधिना निर्मिता पुरा । नवांगुलप्रमाणेन अधिकस्याधिकं फलम् ॥ ’ " अशी सुभगसम्पदाच असता राज्ञी रायाची । काय जरुरी वैदिक ‘ शान्ती ’ आदि उपायांची ? । हाच भाव जरि खेळत राही जनह्रत्कासारीं । परि ‘ अधिकस्याधिकम् फलम् ’ हा न्यायच व्यवहारी ! " -काव्यकिरीट पृ. ४-पामो ५६५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP