Dictionaries | References

तट्ट

   
Script: Devanagari

तट्ट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   tightly, tensely, so distended and strained as to be ready to burst with a तट्ट! v फुग, ताण, भर.

तट्ट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   tightly, tensely.

तट्ट

  न. ( बे . ) ( विणकाम ) हत्यांत बसविलेली बोरुची फणी ; सुताचे धागे समभाग प्रमाणावर बसण्याकरितां तयार केलेला बोरुच्या काड्यांचा सांचा .
 क्रि.वि.  तट अशा आवाजाने फुटण्याच्या , तुटण्याच्या बेतांत येईपर्यंत ( फुगलेले , ताणलेले ); रटाटून ( पोट ; पिशवी भरणे ). ( क्रि० फुगणे , ताणणे , भरणे ). २ अवकाश , पोकळपणा न राही अशा प्रकारे . [ ध्व . तट ]

तट्ट

   तट्‌ट देणें
   सोंगटीच्या डावांत दुसर्‍यावर डाव करणें
   बिनतोड बाजू करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP