Dictionaries | References

उधारीचें खातें (पोतें), सव्वा हात रितें

   
Script: Devanagari

उधारीचें खातें (पोतें), सव्वा हात रितें

   उधार घेतलेला जिन्नस नेहेमी गांवात कमी महाग पडणारच. उधार घेतल्या मालाचे पोते भरून कधी मिळावयाचे नाही. तेव्हा उधारी करू नये, असा अर्थ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP