Dictionaries | References

भिल्लाची जात फार वांकडी, एक टीर उघडी एक टीर झांकली

   
Script: Devanagari

भिल्लाची जात फार वांकडी, एक टीर उघडी एक टीर झांकली     

भिल्ल मनुष्याचा आपणांवर विश्वास नसल्यामुळें तो बहुधा आपल्याशीं सरळ वागत नाहीं. स्वभाव - वर्तनदर्शक म्हण.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP