Dictionaries | References

भकांद

   
Script: Devanagari
See also:  भकांध , भकाद , भकाध

भकांद     

 स्त्री. बहकणें . कर्म उपासनेचा अभाव । तेथें भकांधेसि जाला ठाव । - दा ५ . २ . ५७ . [ हिं . बहकना ] भकाद्या , भकांद्या , भकाध्या , भकांध्या - स्त्री . कुचेष्टा ; निंदा . वेदाध्ययन संहितारुचि । भकांद्या करिती तयांची । - तुगा ४१४९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP