Dictionaries | References

कांजाणू

   
Script: Devanagari

कांजाणू

  न. ( अधिक अर्थ ) जुने मोडकळीस आलेलें लांकडी घर ; खोपट ; झोंपडें . ' तुम्हांस कौल सादर केला आहे . भूम ठाव देखील झाडे परसु व तुम्हीं आपली कमावीस करणें जुने काजाणु आहे ते रामभटास देणें . तुम्हीं नवे बांधोन सुखरुप असणें .' - रा २१ . ४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP