Dictionaries | References

विव्हळित

   
Script: Devanagari
See also:  विव्हल , विव्हलित , विव्हळ , विव्हळीत

विव्हळित     

वि.  ( प्र . ) व्याकूळ ; दुःखी ; त्रस्त . [ सं . ह्वल् ‍ ] टाकिती विव्हाळा धरणी अंग । - तुगा १०९ . विव्हळा - स्त्री . यातना ; दुःख ; पीडा . तो रोगिया जेविं विव्हळा । सवता होय । - ज्ञा १७ . १०१ . विव्हळगौर - स्त्री . नेहमीं रडकथा गाणारी , कुरकुरणारी , रडवी स्त्री .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP