Dictionaries | References

डीवणे

   
Script: Devanagari

डीवणे     

अ.क्रि.  १ न मानणे , पचणे ; बाधणे ; त्रास होणे . ( अन्न इ० ). २ ( ल . ) अपायकारक , अहितकर होणे ; बाधक होणे ( चोरी , वाईट कृत्य इ० ). ३ सलणे ; खुपणे ; डाचणे ( अपमान , मानहानि , कटु आठवण इ० ). ४ ( व . ) डिवचणे ; उपद्रव देणे ; मारणे . आणि सिंहातेहि संजीवके शिंगे डिवियले । - पं ४२ . डिवेना डसेना बुजेना निर्मळ । परि अमंगळ स्वीकारीना । - तुगा ४४१८ .
उ.क्रि.  धडकी मारणे ; डिवणे पहा . मस्तके डिवोनि पाडी धरणी । - मुआदि २९ . १० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP