Dictionaries | References

जिरणें

   
Script: Devanagari

जिरणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   --the distension of pregnancy, the plumpness of breasts &c. Ex. पोट जिरलें, गर्भ जिरला, स्तन जिरलें. To be resolved or reduced--a fever without eruption in sweat, a tumor without suppuration: to subside, go down, be repressed--pride, anger, jollity, any passion or excitement: to be absorbed; to pass off without effect--medicines, poisons: to be devoured, swallowed up, consumed largely and unproductively--money, materials. 3 To be digested--food: and fig. to agree with; to profit or produce true enjoyment unto--ill-acquired wealth &c. Ex. अन्यायानें घेतलेलें द्रव्य जिरत नाहीं. 4 To be swallowed or gulped; to pass or sink unpunished or unnoticed. Ex. त्याला दोन लबाड्या जिरल्या म्हणून लबाडीच करावी असें वाटूं लागलें. 5 To go in; to be contained; to lie amongst. Ex. त्या गल- बतांत अणखी दोन खंडी ओझें घातलें तर जिरेल. कंडू-खय-खुमखुम-मोडशी- &c. -जिरणें To be subdued; to be beaten down or in--the heavings and swellings of revenge, envy, conceit. जिरसपोट or जिरोसपोटा A mother's word of soothing to her infant at the breast, or when taking medicine &c.

जिरणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   To soak or sink into, to be absorbed. To go off, to fall away or be resolved-the distension of pregnancy &c. To be resolved or reduceda fever without eruption in sweat, a tumour without suppuration. To subside, go down, be repressed-pride, anger; to be absorbed, pass off without effectmedicines; to be devoured, consumed-money, materials. To be digested-food. fig. To agree with, to profit-ill-acquired wealth &c. To be swallowed or gulped, to pass or sink unpunished or unnoticed. Ex. लबाड्या जिरल्या. To go in, be contained. Ex. गलबतांत आणखीही ओझें जिरेल. कंडू-खुमखुम-मोडशी &c.
जिरणें   To be subdued, to be beaten down or in.

जिरणें

 अ.क्रि.  १ शोषलें जाणें ; भिनणे ; मुरणें . इतकें तूप डोकीला जिरव म्हणजे कपाळाचा ठणका राहील . २ आंतल्या आंत नाहींसें होणें ; बसणें ; नष्ट होणें ( पित्तामुळें गर्भारपणीं पोटाचा मोठेपणा ; स्तनाची पुष्टता इ० ). तिचें सहा महिन्यांचें पोट जिरलें - गर्भ जिरला ; स्तन जिरले . ३ बाह्यत्कारीं विकृति न होतां कमी होणें , जाणें , ( घामाशिवाय ताप , पू झाल्याशिवाय गुल्म ). तुझे आंगीं मोडशी जिरली आहे म्हणून आंगावर गळवें उठतात . ४ दबणें ; खालीं होणें ; आंतल्याआंत राहणें ; शांत होणें ( औषध विष यांचा ). सांगें हाळाहाळ जिरेल । सेविलिया काई । - ज्ञा ३ . २०३ . ६ गिळणें ; गट्ट करणें ; आधाशासारखें खाणें ; नासाडी करणें ( पैसा , पदार्थ यांची ). ७ पचणें ( अन्न ). ९ ( ल . ) अंगीं लागणें ; पूर्ण उपभोग मिळणें ( अन्यायानें मिळविलेल्या पैशाचा ). अन्यायानें घेतलेलें द्रव्य जिरत नाहीं . १० लबाडी , गुन्हा याबद्दल कांहींहोणें ; जाचकहोणें ; शिक्षा झाल्याशिवाय सुटणें ( गुन्हा इ० तून ) पचणें . त्याला दोन लबाडया जिरल्या म्हणून लबाडीच करावी असें वाटूं लागलें . ११ आंत सामावणें , राहणें , खपणें . त्या गलबतांत आणखी दोन खंडीं ओझें घातलें तरी जिरेल . १२ साधनसामुग्री खपणें ; लागणें . या घराच्या एका पाख्याला हजार गुंडया जिरल्या . [ सं . जृ ] ( वाप्र . ) कंडू , खय , खुमखुम , मोडशी , जिरणें - कमी होणें ; जिंकणें ( सूड , द्वेष इ० च्या तीव्र भावना ). जिरसपोट , जिरसपोटा , जिरोसपोट , जिरोसपोटा - लहान मूल पीत असतां किंवा औषध घेत असतां आई लडिवाळपणें म्हणते तो शब्द . [ सं . जृ = जीर्यते ; प्रा . जीरइ ]

जिरणें

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP