Dictionaries | References

होट

   
Script: Devanagari
See also:  होंट

होट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   with words of strife or vilification, and whose belly is ever swallowing and devouring even as the devourer death.

होट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A lip.
होटाबाहेर तें कोटाबाहेर   A matter once escaped from one's lips spreads in the wide world abroad.
होटांवर दूध दिसणें   be still a very youngster.
होटांत एक पोटांत एक   said of a dissembler or a double dealer.

होट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : ओठ

होट

  पु. ओठ ; ओष्ठ . [ सं . ओष्ठ ; प्रा . होठ्ठ ; हि . होठ ] म्ह० १ होटांत एक पोटांत एक = आंत बाहेर एक . २ होटाबाहेर तें कोटाबाहेर = षट्‍कर्णी होणें . ३ होटास जाळ पोटाळ काळ - खादाड आणि तोंडाळ ( नोकर , आश्रित इ० बद्दल म्हणतात ). होटांवर दूध दिसणें - अजून बाल्यदशा असणें . होटाचें वाळणें , जिरणें - बाल्यावस्था ओलांडणें . होटतुटया - वि . तुटलेल्या ओंठाचा . होटाळ - वि . जाड ओंठाचा ; बाबर होटया . होंटाळी - स्त्री . खरारा करतांना चावूं नये म्हणून घोडयाच्या खालच्या ओंठास बांधलेली दोरी . आपल्यास काय परंतु होटाळीवांचून तट्टूजाय .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP