Dictionaries | References

बिछोना

   
Script: Devanagari
See also:  बिछाना

बिछोना     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A mattress, mat, cloth, or anything spread for bedding.

बिछोना     

 पु. निजावयासाठीं पसरलेली गादी , रुजामा इ० अंथरुण ; शेज ; शय्या [ सं . वि + स्तृ ; हिं . बिछोना ] बिछाने मजला - पु . ( नाविक ) खलाशांच्या उपयोगाकरितां झुलते बिछाने टांगण्याचा मजला ; हा तोफामजल्याखालीं असतो ( इं . ) बर्थडेक . बिछोन्यासच जिरणें - ( व . ) रोगी अतिशय अशक्त होऊन त्यास उठण्याबसण्याची शक्ति नसणें ; अंथरुणाला खिळणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP