Dictionaries | References

कंडू

   
Script: Devanagari

कंडू     

कंडू n.  कलिंग कन्या तथा अक्रोधन की स्त्री । इसके पुत्र का नाम देवातिथि । भांडारकर प्रति में करंडु पाठ है [म.आ.९०.२१]

कंडू     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; an impulse of ardor or emulation: also mettle, playsomeness, inordinate liveliness. Ex. घोड्याला नगाऱ्याखालीं घाला म्हणजे त्याची कंडू जिरेल.

कंडू     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The itch; the quality (as of certain vegetables) of occasioning an itching on being touched. An itching (as for fight).

कंडू     

ना.  कंड , खाज ;
ना.  खुमखुमी , मस्ती , माज , शिरशिरी , सुरसुरी .

कंडू     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : खाज, खाज

कंडू     

पुस्त्री . १ खाज ; खाज सुटण्याचा रोग . २ खाल्यावर किंवा स्पर्श केल्यावर खाज उप्तन्न करण्याचा धर्म ( वनस्पति , भाजीपाला यांचा ) ३ ( ल .) शिरशिरी ; खुमखुम ; उत्कंठा ; आवेश ; ईर ( लढाई , भांडण इ०ची ) ' जेसु तुवां उत्तमु प्रेत्‍नु केला । महापवित्रु बावतिस्मु रचिला । तेणें पापाचा कंडु फेडिला । ' - ख्रिपु १ . १ . ३८ . ४ मस्ती ; माज ; चळ . ' घोड्याला नगार्‍या . खालीं घाला म्हणजे त्याची कडु जिरेल . ' ५ कोरडी खरूज . ( सं .)

कंडू     

कंडू जिरणें
१. इच्छा नाहीशी होणें
हौस फिटणें. २. मस्‍ती जाणें
अद्दल घडणें
जबरदस्‍त मनुष्‍याकडून रग जिरणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP