Dictionaries | References

चूळ

   
Script: Devanagari
See also:  चुळी

चूळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The palm of the hand as hollowed to contain a liquid.

चूळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m f  The palm of the hand as hollowed to contain a liquid.

चूळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  तोंडात घालून, तोंडातल्या तोंडात फिरवून बाहेर टाकण्यासाठी तोंडात घेतलेले पाणी   Ex. चूळ बाहेर थुंकून ये.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasکۄککٔژۍ آب
malകുലുക്കുഴിയുന്ന വെള്ളം
 noun  तोंडात पाणी घेऊन, हलवून तोंड स्वच्छ करण्याची क्रिया   Ex. जेवणानंतर नेहमी चूळ भरावी.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
   see : चुळका

चूळ

  स्त्री. ( द्रव पदार्थ राहण्याकरितां ) खोल केलेला तळहात ; चुळका .
  स्त्री. चुळका ; द्रवपदार्थ राहण्याकरितां खोल केलेला तळहात ; चुळका पहा . २ तोंडांत घालून खळबळून बाहेर टाकण्यासाठीं तोंडांत घेतलेलें पाणी ; गुळणी . कीं चूळ जो जलधिची करि , त्या मुनीची - । - वामन , लोपामुद्रासंवाद ६ . [ सं . चुलुक ; प्रा . चुंचुली ]
  स्त्री. १ ( खा . ) खाज ; कंडू . २ खुमखुमी ; बलवत्तर इच्छा . [ हिं . चुल ]
०करणें   अक्रि . खाज सुटणें .

चूळ

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP