Dictionaries | References

कुचकुच

   
Script: Devanagari
See also:  नाचकुच

कुचकुच     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  तोंड निवळ करपाच्या निमतान तोंडांत घालून हालयिल्लें उदक   Ex. कुचकुच गिळपाक जायना
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujકોગળો
kasکۄککٔژۍ آب
malകുലുക്കുഴിയുന്ന വെള്ളം
marचूळ
sanघर्घरा

कुचकुच     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Speaking in a low subdued tone; whispering: also a suppressed rumor; a popular whisper.

कुचकुच     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Speaking in a low subdued tone, whispering; also a suppressed rumour, a popular whisper.

कुचकुच     

 न. ( मुलींचा खेळ ) एका बाजूकडील मुलगी वस्त्राखाली लपवून तिला दुसर्‍या बाजूकडील म्होरक्याने नाचकुच कां कुचकुच म्हणून विचारावयाचे . त्याला उत्तर लपलेल्या मुलीने कुचकुच असे द्यावयाचे व तिच्या शब्दावरुन तिला ओळखले तर डाव जिंकला . [ ध्व . ]
 स्त्री. कुजबुज ; हलक्या स्वराचें भाषण ; अप्रगट भुमका . ' कुचकुच सखयांची अन्यथा देखियेली । - सारुह ३ . ६१ . २ बाजारगप्प ; अफवा . ( ध्व . सं . कुजअव्यक्ते शब्दे .)
०कुचकुचणें   अक्रि . कुजबूज करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP